अन्न

Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.

अन्न या विषयाला अनेक पैलू आहेत. त्यांपैकी शेती, पशुपालन, दुग्धजन्य पदार्थ, मांस, धान्य, भाज्या, फळं, मसाले, मीठ, साखर, तेल, चहा-कॉफी आणि मद्य हे अन्नातले घटक युनिव्हर्सल आहेत; हे सगळे घटक जगात सगळीकडेच वापरले जातात. या सगळ्यांचा इतिहास प्रत्यक्ष मानवी उत्क्रांतीपासून, मानवी संस्कृतींच्या उदयापासून ते वैज्ञानिक क्रांती आणि हरित क्रांतीपर्यंत घेऊन जातो. अन्नाभोवती फिरणारा हा माणसाचाच इतिहास थक्क करून सोडणारा आहे.

एखादा पदार्थ सुगरणीनं निगुतीनं रांधावा, त्याचं सगळं बाळंतपण करावं अशा मायेनं अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे यांनी हे पुस्तक अक्षरशः कुंभाराच्या सुघड भांड्यासारखं बनवलं आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अन्न”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

Shopping Cart