युगद्रष्टा भगतसिंह
₹499 Original price was: ₹499.₹449Current price is: ₹449.
- Book : युगद्रष्टा भगतसिंह
- Authors :वीरेंद्र सिंधू
- Translator: इंद्रायणी चव्हाण
- Pages: 406
-
Price :
₹499Original price was: ₹499.₹449Current price is: ₹449. - ISBN: 9789347527791
‘पिस्तूल आणि बॉम्ब हे कधीच स्वातंत्र्य मिळवून देत नाहीत. स्वातंत्र्याच्या तलवारीला धार येते, ती विचारांच्या सहाणीवर घासूनच.’
सरदार भगतसिंह
अमर हुतात्मा प्रसिद्ध क्रांतिकारक सरदार भगतसिंह यांचं हे प्रामाणिक जीवनचरित्र अनेक वर्षांच्या अध्ययनातून आणि संशोधनातून आकाराला आलं आहे. भगतसिंहांच्या कुटुंबातल्या सर्व ज्येष्ठ सदस्यांकडून मिळालेली महत्त्वपूर्ण माहिती पहिल्यांदाच इथे शब्दबद्ध झाली आहे. या ग्रंथात सरदार भगतसिंह आणि त्यांच्या पूर्वजांची जीवनचरित्रं तर आहेतच; पण त्याबरोबर देशाला स्वतंत्र करण्यासाठी युवा क्रांतिकारकांनी इंग्रजांशी दिलेल्या कठोर संघर्षाचं रोमांचक वर्णनही आहे.
Be the first to review “युगद्रष्टा भगतसिंह” Cancel reply


Reviews
There are no reviews yet.