पैशांच्या व्यवस्थापनावरील तीन बेस्ट सेलर पुस्तकांचा संच

Original price was: ₹1,100.Current price is: ₹879.

1. कर्जमुक्त व्हा!
सीए अभिजीत कोळपकर
पाने: 435 । किंमत: ₹400
कर्ज : संधी की संकट? तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहात का? कर्ज तुम्हाला तुमच्या स्वप्नांकडे नेत आहे की तणावाच्या गर्तेत ढकलत आहे? जर हे प्रश्न तुम्हाला सतावत असतील, तर ‘कर्जमुक्त व्हा!’ हे पुस्तक तुमच्यासाठी आहे! या पुस्तकात कर्ज लवकर फेडून आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचे सुलभ, व्यावहारिक आणि परिणामकारक मार्ग सहज भाषेत आणि प्रेरणादायी उदाहरणांसह दिले आहेत. कर्ज स्वतः वाईट नसते — त्याचा उद्देश, वापर आणि नियोजनच ठरवते की ते तुम्हाला प्रगतीकडे नेईल की पतनाकडे! आजच ‘कर्जमुक्त व्हा!’ वाचा आणि कर्जाच्या जाळ्यातून मुक्त होऊन तुमच्या आर्थिक भविष्याला नवा आकार द्या. संपत्ती निर्माण करा, आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका! समाधानाने भरलेले चिंतामुक्त जीवन जगा!

2.अर्थसाक्षर व्हा!
सीए अभिजीत कोळपकर
पाने:389। किंमत: ₹400
आपण कमवलेले पैसे कुठे जातात हे समजत नसेल आणि तुम्हाला आर्थिक यश प्राप्त करून समाधानी आयुष्य जगायचे असेल, तर हे पुस्तक नक्कीच तुमच्यासाठी आहे. तुमचे उत्पन्न किती आहे यापेक्षा मिळवलेल्या पैशाचा विनियोग तुम्ही कसा करावा, योग्य आर्थिक नियोजन करून विविध ध्येये कशी साध्य करावी, विमा व कर्ज व्यवस्थापन कसे करावे, सुयोग्य गुंतवणूक करून तुमच्या बचतीच्या पैशाला कसे कामाला लावावे यांचे उत्तम मार्गदर्शन ‘अर्थसाक्षर व्हा!’ मध्ये वाचायला मिळते.

3.पैशाचे मानसशास्त्र – संपत्ती, लोभ आणि सुख यांविषयी सर्वकाळ घ्यावेत असे धडे
मॉर्गन हाऊजेल
पाने: 224। किंमत: ₹300
पैशाचे मानसशास्त्र या पुस्तकात लोक पैशाबद्दल किती अनोख्या पद्धतीने विचार करतात या विषयी लेखक 20 गोष्टी सांगत आहेत, शिवाय आयुष्यातील महत्त्वाच्या विषयांपैकी एक अशा ‘पैसा’ या विषयावर महत्त्वाचे धडे देत आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पैशांच्या व्यवस्थापनावरील तीन बेस्ट सेलर पुस्तकांचा संच”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart