तीन जगप्रसिद्ध गुंतवणूकदारांचे

Original price was: ₹850.Current price is: ₹719.

1. वॉरन बफे – जगप्रसिद्ध उद्योजक व गुंतवणूकदारांचे प्रेरणादायी चरित्र
टॉड ए. फिंकल
पाने: 326 । किंमत: ₹ 300
आधुनिक वित्तव्यवस्थेच्या विकासासह बॉरन बफे आणि बर्कशायर हॅथवे यांचा विलक्षण इतिहास लिहिणं ही एक कठीण आणि साहजिकच मोठी गोष्ट आहे. टॉड ए. फिंकल यांनी या वाचनीय आणि अद्ययावत माहिती देणाऱ्या पुस्तकातून नेमकी हीच गोष्ट केली आहे.’
2.द कम्प्लीट इन्व्हेस्टर- एका जगप्रसिद्ध गुंतवणूकदाराचे आर्थिक
मार्गदर्शन चार्ली मंगर
पाने: 252 । किंमत: ₹ 300
चार्ली मंगर हे ‘बर्कशायर हॅथवे’चे द्रष्टे व्हाईस चेअरमन आणि वॉरेन बफे यांचा उजवा हात असलेले त्यांचे आर्थिक भागीदार. या दुकलीने बाजार निर्देशांकांना पुनःपुन्हा मागे टाकले आहे आणि कोणताही गुंतवणूकदार हे करू शकतो, असा त्यांचा विश्वास आहे. त्यांच्या ‘प्राथमिक, सांसारिक शहाणपणाच्या संकल्पनेत (Primary Worldly Wisdom)’; अर्थशास्त्र, व्यवसायशास्त्र, मानसशास्त्र, नीतिशास्त्र आणि व्यवस्थापनशास्त्र यांचा समावेश असलेल्या आणि परस्परांशी जोडलेल्या मानसिक मॉडेल्सचा समावेश होतो. मंगर यांना त्यांच्या भावनांना गुंतवणुकीपासून दूर ठेवण्यात आणि चुकीच्या निर्णयांमुळे होणारे नुकसान टाळण्यात ही संकल्पना मदत करते.
3.द बिग बुल ऑफ दलाल स्ट्रीट
अपराजिता शर्मा, आदित्य कोंडावार, नील बोराटे
पाने: 175  । किंमत: ₹ 250
भारतामधले सगळ्यांत नामांकित गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला नेहमी, ‘शेअर बाजाराचा आदर करा. आपलं मन खुलं ठेवा. आपण काय पणाला लावू शकतो याची जाण बाळगा. कधी नुकसान सोसून मोकळं व्हायचं हे समजून घ्या. एकूणच जबाबदार व्हा.’ असं म्हणत असत. ‘बिग बुल’ म्हणून विख्यात असलेल्या राकेश झुनझुनवाला यांच्यावर माणूस आणि गुंतवणूकदार अशा दोन्ही बाबतींमध्ये हे पुस्तक प्रकाश टाकतं.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तीन जगप्रसिद्ध गुंतवणूकदारांचे”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart