जॉर्ज ऑर्वेल यांची दोन प्रसिद्ध कादंबऱ्या
₹500 Original price was: ₹500.₹450Current price is: ₹450.
-
Price :
₹500Original price was: ₹500.₹450Current price is: ₹450.
1. 1984 – जॉर्ज ऑर्वेल
पाने:264। किंमत: ₹250
१९८४’ ही कादंबरी ऑर्वेलन १९४८ साली लिहिली. ‘ॲनिमल फार्म प्रमाणे याही पुस्तकाची अनेक भाषांतर झाली. भारतीय भाषांपैकी हिंदी आणि मराठीत तरी
झाली आहेतच. इतरही असतील. व्यक्तींच्या एकूण एक अंगावर नियंत्रण करू इच्छिणारी आणि असे करू शकणारी राज्यपद्धती… याची नुसती एक झलक म्हणून
सांगतो, की एक पात्र या जगाचं प्रतीक म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर रोवलेली बुटांची टाच अशी प्रतिमा उभी करतो. हे एक
सुटका नसलेल, हादरवणारं दुःस्वप्न ऑवलन उभं केलं आहे.
-नंदा खरे
2. अॅनिमल फार्म -जॉर्ज ऑर्वेल
पाने:152। किंमत: ₹150
शेतात काम करणाऱ्या प्राण्यांनी त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या माणूस मालकाविरुद्ध केलेले बंड आणि त्यानंतर त्यांच्यापैकीच एका जमातीने त्यांच्यावर केलेले अत्याचार हा एक जागतिक इतिहास आहे.
रशियन क्रांतीने पूर्ण न केलेल्या वचनापासून जॉर्ज ऑर्वेल या कादंबरीची सुरुवात करतो. मग अतिशय कडवट दृष्टिकोनातून एक भविष्य उभे करतो आणि आपल्या सामाजिक आणि राजकीय कृतींचे काय भयानक परिणाम
होऊ शकतात, याचे अतिशय स्पष्ट चित्र आपल्यासमोर सादर करतो. जोनाथन स्विफ्टशी ताकद, कारागिरी आणि नैतिक अधिकार याबाबतीत बरोबरी करू शकेल अशा फार थोड्या आधुनिक उपहासकारांमध्ये ऑर्वेलचे नाव घ्यावे लागेल. ‘ॲनिमल फार्म’मधील मोजके लेखन आणि कडवटविनोदामागील तर्कशुद्ध विचार त्याच्या सडेतोड संदेशाला अधिक चमकदार बनवतात.




Reviews
There are no reviews yet.