मनू एस. पिल्लई यांची दोन प्रसिद्ध पुस्तकं

Original price was: ₹800.Current price is: ₹720.

1.गणिका, महात्मा आणि एक इटालियन ब्राह्मण, भारतीय इतिहासातील अज्ञात कहाण्या – मनू एस. पिल्लई
 पाने:357। किंमत: ₹400
जातव्यवस्थेवर उपरोधात्मक लिहिणारा तंजावूरच्या मराठा घराण्यातील राजपुत्रापासून ते हिंदू मंदिरातील मस्लीम देवतेपर्यंत-एक गणिका, जी योद्धा-राणी बनली तिच्यापासून ते ग्रामोफोनवर गाणाऱ्या गणिकेपर्यंत स्तनविहीन स्त्रीपासून ते तीन स्तन असलेल्या देवीपर्यंत- आणि पवित्र संस्कृतची भक्ती करणार्या ब्रिटिश माणसापासून ते व्हिक्टोरिया महाराणीपर्यंत – या पुस्तकातले विविध विषयांवरील निबंध भारताच्या भूतकाळाकडे बघण्याची एक खिडकीच उघडतात.

2. रिबेल सुलतान – मनू एस. पिल्लई
 पाने:303। किंमत: ₹400
हेवा वाटावा अशा शैलीत सहजतेने केलेली दख्खनच्या इतिहासाची पुनर्निर्मिती… हे फारच मोठे यश असून यामुळे विद्वत्तापूर्ण अभ्यासास चालनाच मिळेल.’ – रुद्रांग्शु मुखर्जी
‘चमकदार कथनशैली… अस्सल सनसनाटी कथानक, शेवटचं पान संपवल्याखेरीज पुस्तक खाली ठेववत नाही.’- इंडियन एक्स्प्रेस
‘मनू एस. पिल्लई अतिशय कौशल्याने आणि चित्रमय शैलीने आपल्याला ४०० वर्षांच्या अत्यंत खळबळजनक अशा इतिहासाची सफर घडवून आणतात आणि पुनश्च दख्खनकडे घेऊन येतात, ज्याचं आपल्याला एवढं आकर्षण वाटतं.’
-सुनील खिलनानी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मनू एस. पिल्लई यांची दोन प्रसिद्ध पुस्तकं”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart