पी.सी.ओ.एस. आणि डॉ. क्यूटरस दोन पुस्तकांचा संच
₹500 Original price was: ₹500.₹450Current price is: ₹450.
-
Price :
₹500Original price was: ₹500.₹450Current price is: ₹450.
1. पी.सी.ओ.एस. समस्या आणि उपाय – डॉ. विकास पाचोरे
पाने:221। किंमत: ₹250
पीसीओएस’ हा तरुण मुली आणि स्त्रियांमध्ये होणारा एक सर्वसाधारण आजार आहे. भारतात गेल्या दहा वर्षांत हा आजार एखाद्या साथीसारखा पसरला आहे. मासिक पाळीच्या तक्रारी आणि वंध्यत्वावर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या अनेक पेशंट्समध्ये अनपेक्षितपणे ‘पीसीओएस’चे निदान होते. ‘पीसीओएस’ हा खरे तर एक लक्षणसमुच्चय आहे. अनियमित मासिक पाळी, वंध्यत्व, चेहऱ्यावर अनावश्यक केस उगवणे, मुरूम (तारुण्यपीटिका), वजन वाढणे, डोक्यावरचे केस गळणे इत्यादी. अनेक लक्षणे ‘पीसीओएस’मध्ये एकत्रित आढळतात.
2.डॉ. क्यूटरस ,तुमच्या शरीराबद्दल जे कोणी सांगणार नाही असं सगळं काही -डॉ. तनया नरेंद्र
पाने:207। किंमत: ₹250
तुम्ही वाचकांनी हा अनुभव घेतलाच असेल ? प्रत्येकाला शरीर आहे पण त्याबद्दल, विशेषतः गुप्तांगाबद्दल, बोलायचं तर नाहीये. इतकी घृणा आणि लज्जा भरलेल्या या भागबद्दल सांगायचं तरी कुणाला, विचारायचं तरी कसं? मग रंगीबेरंगी नृत्यनाट्याऐवजी ह्या भोवती अत्यंत गद्य, रुक्ष, नाट्य रचलं गेलं आहे. इथे या पुस्तकाची निकड भासते. सोप्या, गंमतीशीर भाषेत ‘तिथे खाली काय आहे?’ याचे भन्नाट उत्तर इथे मिळेल. शंका कोणतीही असोडॉ. क्युटरसकडे उत्तर हजर आहे.




Reviews
There are no reviews yet.