मनू एस. पिल्लई यांची तीन प्रसिद्ध पुस्तकं
₹1,500 Original price was: ₹1,500.₹1,111Current price is: ₹1,111.
-
Price :
₹1,500Original price was: ₹1,500.₹1,111Current price is: ₹1,111.
1. रिबेल सुलतान
पाने:303। किंमत: ₹400
हेवा वाटावा अशा शैलीत सहजतेने केलेली दख्खनच्या इतिहासाची पुनर्निर्मिती… हे फारच मोठे यश असून यामुळे विद्वत्तापूर्ण अभ्यासास चालनाच मिळेल.’ – रुद्रांग्शु मुखर्जी
‘चमकदार कथनशैली… अस्सल सनसनाटी कथानक, शेवटचं पान संपवल्याखेरीज पुस्तक खाली ठेववत नाही.’- इंडियन एक्स्प्रेस
‘मनू एस. पिल्लई अतिशय कौशल्याने आणि चित्रमय शैलीने आपल्याला ४०० वर्षांच्या अत्यंत खळबळजनक अशा इतिहासाची सफर घडवून आणतात आणि पुनश्च दख्खनकडे घेऊन येतात, ज्याचं आपल्याला एवढं आकर्षण वाटतं.’ -सुनील खिलनानी
2.गॉड्स, गन्स अॅण्ड मिशनरीज आधुनिक हिंदू ओळखीची जडणघडण
पाने:688। किंमत: ₹700
या पुस्तकाच्या माध्यमातून मनू पिल्लई आपल्याला या लक्षवेधी घडामोडींच्या प्रवासास नेतात. राजे-महाराजे, कवी, बंदुकधारी क्रांतिकारक, राजकारणी, वादविवादपटू, तत्त्ववेत्ते आणि पाद्री-पुरोहित अशा अत्यंत लक्षवेधी व्यक्तिरेखांनी भरलेल्या या पुस्तकाचा आवाका महत्त्वाकांक्षी असून त्याची भूमिका अतिशय धारदार व अपारंपरिक आहे.
3.गणिका, महात्मा आणि एक इटालियन ब्राह्मण, भारतीय इतिहासातील अज्ञात कहाण्या
पाने:357। किंमत: ₹400
जातव्यवस्थेवर उपरोधात्मक लिहिणारा तंजावूरच्या मराठा घराण्यातील राजपुत्रापासून ते हिंदू मंदिरातील मस्लीम देवतेपर्यंत-एक गणिका, जी योद्धा-राणी बनली तिच्यापासून ते ग्रामोफोनवर गाणाऱ्या गणिकेपर्यंत स्तनविहीन स्त्रीपासून ते तीन स्तन असलेल्या देवीपर्यंत- आणि पवित्र संस्कृतची भक्ती करणार्या ब्रिटिश माणसापासून ते व्हिक्टोरिया महाराणीपर्यंत – या पुस्तकातले विविध विषयांवरील निबंध भारताच्या भूतकाळाकडे बघण्याची एक खिडकीच उघडतात.






Reviews
There are no reviews yet.