आरोग्यावरील ३ महत्वपूर्ण पुस्तकं

Original price was: ₹950.Current price is: ₹799.

आरोग्याविषयी रोज नवनवे सल्ले मिळतात…
पण त्यातील कोणता सल्ला विज्ञानावर आधारित आहे, हे ओळखायचं कसं?
 
या तीन पुस्तकांतून वजन, आहार आणि शरीराविषयीची माहिती सोप्या मराठीत समजून घ्या.
 
📘 द ओबेसिटी कोड – डॉ. जेसन फंग
वजन वाढण्यामागील इन्सुलिन आणि इन्सुलिन रेझिस्टन्सची भूमिका हे पुस्तक समजावून सांगते.
इंटरमिटंट फास्टिंग आणि दीर्घकालीन वजन व्यवस्थापनामागील विज्ञानाचा उलगडा करते.
किंमत: ₹400 | पृष्ठे: 382
 
📘 हे पुस्तक तुमचं जीवन वाचवू शकतं – डॉ. करण राजन
मानवी शरीर कसं काम करतं आणि आरोग्यविषयक तथ्यं व गैरसमज यांतील फरक सोप्या भाषेत सांगणारं पुस्तक.
दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी रंजक माहिती आणि व्यावहारिक आरोग्यविषयक युक्त्यांचा समावेश.
किंमत: ₹300 | पृष्ठे: 294
 
📘 काय, किती आणि कसं खायचं? – अमिता गद्रे
अंडं, कोलेस्टेरॉल, मधुमेह, प्रोटीन, साखर आणि गूळ अशा आहारविषयक अनेक प्रश्नांची विज्ञानाधारित उत्तरं.
क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट अमिता गद्रे यांच्या २० वर्षांच्या अनुभवातून तयार झालेलं सोपं आणि प्रॅक्टिकल मार्गदर्शन.
किंमत: ₹250 | पृष्ठे: 180
 
तीन पुस्तकांची एकत्रित किंमत ₹950
विशेष संच किंमत फक्त ₹799
 
🚚 मोफत डिलिव्हरी
💵 कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध
 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आरोग्यावरील ३ महत्वपूर्ण पुस्तकं”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart