वाद-संवादप्रिय भारतीय

Original price was: ₹500.Current price is: ₹450.

भारतीय संस्कृती, इतिहास आणि अस्मिता या विषयांना केंद्रवर्ती ठेवून अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी १९९५ ते २००४ या काळात लिहिलेल्या निबंधांचा संग्रह या पुस्तकात करण्यात आला असून भारतीय संस्कृतीच्या वैविध्याचा यथोचित व चिकित्सक आढावा या निबंधांनिमित्त घेण्यात आला आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश असून त्यात वैविध्यपूर्ण परंपरा आढळतात. वेगवेगळ्या समृद्ध विचारांची व दृष्टिकोनांची विपुलता भारतीय तत्त्वचिंतनात उपस्थित असून भारताला वाद-सवांदाची प्रदीर्घ परंपराही लाभली आहे. चिकित्सक युक्तिवादाच्या या प्रदीर्घ परंपरेचा आणि सांस्कृतिक मर्मदृष्टींचा धांडोळा घेण्यातून आपल्याला समकालीन भारताचे जगातील स्थान समजून घेता येईल, असा युक्तिवाद अमर्त्य सेन सदर पुस्तकात करतात.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वाद-संवादप्रिय भारतीय”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart