कबीर कबीर
₹300 Original price was: ₹300.₹270Current price is: ₹270.
- Book : कबीर कबीर
- Authors :पुरुषोत्तम अग्रवाल
- Translator: प्रणव सखदेव
- Pages: 273
-
Price :
₹300Original price was: ₹300.₹270Current price is: ₹270. - ISBN: 978-93-91629-16-8
कबीराचं सत्य त्याच्यासाठी खरंखुरं होतं आणि शोधक म्हणून त्याच्या काव्यामध्ये गुंतून जाणाऱ्यांसाठीही ते सत्य असतं. आपल्या आतलं देवत्व आपल्याला शांत आणि कनवाळू होण्याचा आतला मार्ग दाखवतं, जसं न्य ाय आणि समानता या संकल्पना आपल्या आजूबाजूचा समाज शांत आणि समजूतदार होण्यासाठी दिशादर्शक ठरतात.
या दोन्ही बाबी एकमेकांसह राहतात, त्यांना वेगळं करता येऊ शकत नाही. केवळ ध्येय-धोरणांनी, कृतियोजनांनी जसा स्वर्ग निर्माण करता येत नाही, तसंच केवळ कवितांनीही नंदनवन उभं करता येत नाही.
– देवदत्त पट्टनायक
Availability: 94 in stock
Be the first to review “कबीर कबीर” Cancel reply




Reviews
There are no reviews yet.