थिंक अँड ग्रो रिच
₹200 Original price was: ₹200.₹180Current price is: ₹180.
- Book : थिंक अँड ग्रो रिच
- Authors :नेपोलियन हिल
- Translator: माधुरी गायकवाड
- Pages: 224
-
Price :
₹200Original price was: ₹200.₹180Current price is: ₹180. - ISBN: 978-81-938036-1-5
केवळ विचार करून कोणी श्रीमंत होऊ शकतो? होय! तुम्हाला श्रीमंत, समृद्ध आणि परिपूर्ण आयुष्य जगायचं असेल, तर आधी विचारांमध्ये श्रीमंती यायला हवी. या पुस्तकात नेपोलियन हिल श्रीमंतीचा हाच रहस्यभेद करत आहेत.
हे पुस्तक आपल्याला श्रीमंत बनण्याचं रहस्य तर सांगेलच, पण त्याबरोबर श्रीमंत लोकांची जीवनरहस्यंही उलगडून दाखवेल. हे पुस्तक आपल्याला केवळ काय करायचं हे न सांगता, ते कसं करायचं हे देखील सांगेल. यातल्या तंत्रांची तुम्ही प्रत्यक्ष अंमलबजावणी कराल तर खऱ्या अर्थाने समृद्ध व्हाल. मग, जीवनात तुम्ही जे इच्छिता ते सर्व काही मिळवू शकाल. कारण आता तुमच्याजवळ असेल समृद्धीचा पासवर्ड !
Availability: 68 in stock
Be the first to review “थिंक अँड ग्रो रिच” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.