२१ व्या शतकासाठी २१ धडे
₹500.00 Original price was: ₹500.00.₹450.00Current price is: ₹450.00.
- Book : २१ व्या शतकासाठी २१ धडे
- Authors :युवाल नोआ हरारी
- Translator: सुनील तांबे
- Pages: 392
-
Price :
₹500.00Original price was: ₹500.00.₹450.00Current price is: ₹450.00. - ISBN: 978-81-941298-7-5
आपण कल्पित-कथा रचल्या आपल्या प्रजातींनी एकत्र यावं यासाठी
आपण निसर्गाचं दमन केलं स्वतः शक्तिशाली होण्यासाठी
आता आपण जीवनाची पुनर्रचना करत आहोत आपल्या अतिरानटी इच्छांच्या पूर्ततेसाठी
पण आपण याहून अधिक स्वतःला ओळखलंय का ? की आपण लावलेले शोध आपल्यालाच असंबद्ध ठरवणार आहेत ?
मती गुंग करून टाकणाऱ्या आजच्या युगात माणूस असणं म्हणजे नेमकं काय, याचा केलेला उलगडा म्हणजे
२१ व्या शतकासाठी २१ धडे हे पुस्तक !
Availability: 90 in stock
Be the first to review “२१ व्या शतकासाठी २१ धडे” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.