महागाथा
₹500 Original price was: ₹500.₹450Current price is: ₹450.
- Book : महागाथा
- Authors :सत्यार्थ नायक
- Translator: उल्का राऊत
- Pages: 487
-
Price :
₹500Original price was: ₹500.₹450Current price is: ₹450. - ISBN: 978-81-964517-6-9
देव, दानव आणि मानव, सर्वांचीच मानसिकता समजून घेऊन त्यांच्या कृती, त्यामागील त्यांचे हेतू, विचार ह्याचा सखोल शोध घेण्याचा प्रयत्न महागाथामध्ये केला आहे. वस्तुतः ह्या कथा, त्यामधील पात्र ही ‘कालातीत’ आहेत. त्या कथा वाचकांना आजही सुसगत वाटतात, हे विशेष. त्याचप्रमाणे, रंजक शैली आणि सुरेख रेखाचित्र यानी नटलेली ही महागाथा मनोरंजनाबरोबरच वाचकाचं प्रबोधनही करेल हिंदू-पौराणिक कथांचा सर्वस्वी वेगळा असा एक पैलू यामधून समोर येईल, हे निश्चित
Be the first to review “महागाथा” Cancel reply



Reviews
There are no reviews yet.