द डायरी ऑफ अ सीईओ
₹350 Original price was: ₹350.₹315Current price is: ₹315.
- Book : द डायरी ऑफ अ सीईओ
- Authors :स्टीव्हन बार्टलेट
- Translator: पूनम छत्रे
- Pages: 297
-
Price :
₹350Original price was: ₹350.₹315Current price is: ₹315. - ISBN: 978-81-19812-89-9
हे पुस्तक व्यावसायिक धोरणांबद्दल मार्गदर्शन करत नाही. परिस्थितीनुरूप धोरण बदलत राहते. हे पुस्तक शाश्वत मूल्यांबद्दल आहे.
माझ्या उद्यमशीलतेच्या प्रवासात मी टोकाचे यश आणि अपयश यांचा सामना केला आहे. ते अनुभव आणि माझ्या पॉडकास्टद्वारे घेतलेल्या हजारो मुलाखती यांच्या मुळाशी काय आहे- कोणत्याही क्षेत्रासाठी लागू होऊ शकतील अशी काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेली काही मूलभूत तत्त्व असतात. जिला स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करायचे आहे, किंवा महान काही निर्माण करायचे आहे ती प्रत्येक व्यक्ती या तत्त्वांची अंमलबजावणी करू शकते.
या मूलभूत नियमांचा अवलंब केल्यामुळे तुम्ही सर्वोत्तम कामगिरीच नोंदवता.
Availability: 984 in stock
Be the first to review “द डायरी ऑफ अ सीईओ” Cancel reply
Recently Viewed Books
You haven't viewed at any of the products yet.




Reviews
There are no reviews yet.