डॉ. क्यूटरस
₹250 Original price was: ₹250.₹225Current price is: ₹225.
- Book : डॉ. क्यूटरस
- Authors :डॉ. तनया नरेंद्र
- Translator: डॉ शंतनू अभ्यंकर
- Pages: 207
-
Price :
₹250Original price was: ₹250.₹225Current price is: ₹225. - ISBN: 978-81-975920-5-8
तुम्ही वाचकांनी हा अनुभव घेतलाच असेल ? प्रत्येकाला शरीर आहे पण त्याबद्दल, विशेषतः गुप्तांगाबद्दल, बोलायचं तर नाहीये. इतकी घृणा आणि लज्जा भरलेल्या या भागबद्दल सांगायचं तरी कुणाला, विचारायचं तरी कसं? मग रंगीबेरंगी नृत्यनाट्याऐवजी ह्या भोवती अत्यंत गद्य, रुक्ष, नाट्य रचलं गेलं आहे. इथे या पुस्तकाची निकड भासते. सोप्या, गंमतीशीर भाषेत ‘तिथे खाली काय आहे?’ याचे भन्नाट उत्तर इथे मिळेल. शंका कोणतीही असो
डॉ. क्युटरसकडे उत्तर हजर आहे.
Availability: 980 in stock
Be the first to review “डॉ. क्यूटरस” Cancel reply




Reviews
There are no reviews yet.