प्लेग
₹350 Original price was: ₹350.₹315Current price is: ₹315.
- Book : प्लेग
- Authors :आल्बेर काम्यू
- Translator: जयंत धुपकर
- Pages: 262
-
Price :
₹350Original price was: ₹350.₹315Current price is: ₹315. - ISBN: 978-81-19812-92-9
मानवाचे मानवाशी संबंध, मानवाचे देवाबरोबरचे संबंध, मानवाचे स्वतःबरोबरचे संबंध ! मृत्यू अटळ आहे हे एक सार्वत्रिक सत्य आहे. आणि ते तितकंच कठोर, आपल्या समोर उभं ठाकलेलं आहे. ते अदृश्य नाही. ते अटळ नाहीआपण अगोदरच मेलो नाही ह्याबद्दल हर्षोल्हास मानायचा की आपल्याला मिळालेल्या अतिरिक्त व ळेचा सदुपयोग करायचा. हा काम्यूचा संदेश अत्यत सोप्या शब्दात, सर्वांना समजेल इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा काम्यूची हातखंडा कादंबरी, मराठीत थेट फ्रेंचमधून.
Availability: 997 in stock
Be the first to review “प्लेग” Cancel reply



Reviews
There are no reviews yet.