नेक्सस

Original price was: ₹500.Current price is: ₹450.

कथांनी आपल्याला जवळ आणलं, बांधून ठेवलं. पुस्तकांनी आपल्या कल्पनांचा आणि मिथकांचा प्रसार केला.
इंटरनेटने आपल्याला अमर्याद ज्ञानाची कवाडं खुली करून दिली. अल्गोरिदमला आपली गुपितं समजली
आणि आता ते आपल्याला एकमेकांशी झुंजवत आहे. एआय काय करेल ?
नेक्सस म्हणजे आपण या क्षणापर्यंत कसे पोचलो  याबद्दलचं थरारक कथन… हे पुस्तक येत्या काळात टिकून राहण्यासाठी आणि आपला विकास साधण्यासाठी आपण कोणते निर्णय घेतले पाहिजेत आणि कोणत्या निवडी आत्ताच केल्या पाहिजेत, याचा जाहीरनामा आहे.

Availability: 913 in stock

1 review for नेक्सस

  1. Rated 5 out of 5

    Dilip Ingle

    नेक्सस हे पुस्तक आपल्या समोर कोणत्या समस्या निर्माण होणार आहेत त्या वेळी आपण कसं वागायचं हे समजावून सांगितले आहे ‌नक्की वाचा

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

Shopping Cart