दगलबाज शिवाजी
₹50 Original price was: ₹50.₹45Current price is: ₹45.
- Book : दगलबाज शिवाजी
- Authors :प्रबोधनकार ठाकरे
- Pages: 39
-
Price :
₹50Original price was: ₹50.₹45Current price is: ₹45.
अर्जुन ‘बगलबाज’ होता. कर्तव्याला बगल मारून पळत होता. पण शिवाजी तसा नव्हता. तो वाकड्या दाराला वाकडी मेढ ठोकून समोर येईल त्या मुकाबल्याचा फडशा पाडणारा दगलबाज होता. ‘दगलबाज’ आणि ‘दगाबाज’ यातील भेदच लोकांना समजत नाही. ‘दगलबाज’ म्हणजे ‘डिप्लोमॅट’ दगाबाज म्हणजे ‘ट्रेचरस.’ इरसाल मुत्सद्दी हा दगलबाजच असावा लागतो. कळले ?
(‘माझी जीवनगाथा’ तून)
1 review for दगलबाज शिवाजी
Add a review Cancel reply

ABHIJIT RAJENDRA SABALE –
I like this book