औषधाविना आरोग्य
₹350 Original price was: ₹350.₹315Current price is: ₹315.
- Pages: 402
-
Price :
₹350Original price was: ₹350.₹315Current price is: ₹315. - ISBN: 978-81- 964517-8-3
एकविसाव्या शतकातील आधुनिक वैद्यकशास्त्राचा आरोग्यमंत्र
‘लाइफस्टाइल मॅनेजमेंट’ हाच !
आहार, व्यायाम, तणावमुक्ती, व्यसनमुक्ती निसर्गसन्निधता
या पंचसूत्रीचा समावेश जीवनशैलीत करणाराच ‘औषधाविना
आरोग्य’ मिळवू शकेल. सध्याचे सत्तर टक्के आजार सहज टाळू
शकेल. अतिरक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, पाठदुखी, मानदुखी,
संधिवात, स्थूलता इत्यादी अनेक आजारांच्या बाबतीत
औषधांव्यतिरिक्त आपण कायकाय करू शकतो…?
‘औषधाविना आरोग्याचे’ गणित हसत-खेळत जाणून घेण्यासाठी
प्रत्येकाच्या घरी असलंच पाहिजे, असं मार्गदर्शक पुस्तक.
Be the first to review “औषधाविना आरोग्य” Cancel reply



Reviews
There are no reviews yet.