हिडन पोटॅन्शिअल
₹350 Original price was: ₹350.₹315Current price is: ₹315.
- Book : हिडन पोटॅन्शिअल
- Authors :ॲडम ग्रँट
- Translator: जयंत गुणे
- Pages: 280
-
Price :
₹350Original price was: ₹350.₹315Current price is: ₹315. - ISBN: 978-81-19812-81-3
स्वतःची कामगिरी उंचावण्यासाठी काय करायचं आणि इतरांनाही त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी कसे सहाय्य करता येईल ते अॅडम ग्रँट यांनी हिडन पोटॅन्शिअल या पुस्तकात सोदाहरण समजावून सांगीतलेलं आहे.
आपण ज्या जगात राहतो त्यात बुद्धीमान आणि गुणवंत जागोजागी आढळतात.शाळेत लहानपणी चमकणारी हुशार मुलं, नैसर्गिक गुणवत्ता असलेले खेळाडू, लहान वयात संगीतात असामान्य प्रतिभा असलेली मुलं, यांचं आपण कौतुक करतो. पण नैसर्गिक गुणवत्ता अंगी असलेल्यांच्या यशाने भारावून गेल्यामुळे आपल्यामध्ये किती मोठी मजल मारण्याची क्षमता आहे याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. सुरुवात कोठूनही केलेली असली तरी त्यात सुधारणा करता येते. सुधारणा करण्याची संधी आपल्याकडे चालत आली नाही तर आपण आपल्यासाठी संधी निर्माण करू शकतो.
या पुस्तकात प्रत्येक व्यक्तिला स्वतःमध्ये लपलेल्या सुप्त क्षमता कशा ओळखव्यात आणि त्यांच्या योगे आकाशाला गवसणी कशी घालावी याचा मार्ग दाखवला आहे



Reviews
There are no reviews yet.