सेपिअन्स, २१ व्या शतकासाठी २१ धडे, होमो डेअस- युवाल नोआ हरारी

Original price was: ₹1,500.00.Current price is: ₹1,350.00.

इतिहास, वर्तमान आणि भविष्य यांचा वेध घेणारे प्रसिद्ध विचारवंत युवाल नोआ हरारी यांची ३ पुस्तकं आता मराठीत! 🌍📚

सेपिअन्स– मानव जातीचा अनोखा इतिहास:
आपण कोण आहोत आणि आपण इथपर्यंत कसे आलो? हरारी यांनी प्राचीन काळापासून ते आधुनिक जगापर्यंतच्या मानवजातीच्या प्रवासाचा सखोल आढावा या पुस्तकात घेतला आहे.
पाने : ४५० । किंमत : ५००

२१ व्या शतकासाठी २१ धडे:
या पुस्तकात आहेत आजच्या जगातील २१ अत्यंत महत्वाचे धडे जे आपल्याला आधुनिक जगातील आव्हानांचा सामना करण्यास मदत करतील.
पाने : ३९२। किंमत : ५००

होमो डेअस:
आपण भविष्याच्या दिशेने कुठे जात आहोत? तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, आणि मानवतेच्या भविष्याची शक्यता याचा शोध हरारी या पुस्तकात घेतात.
पाने : ५०६। किंमत : ५००

🎁 तिन्ही पुस्तकांचा संच आता सवलतीत उपलब्ध आहे.

Availability: 68 in stock

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सेपिअन्स, २१ व्या शतकासाठी २१ धडे, होमो डेअस- युवाल नोआ हरारी”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart