हिडन जीनिअस
₹300.00 Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00.
- Book : हिडन जीनिअस
- Authors :पोलिना मारिनोव्हा पोम्पिलियानो
- Translator: सुदर्शन आठवले
- Pages: 248
-
Price :
₹300.00Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00. - ISBN: 978-81-964461-4-7
मोठे लोक’ आणि ‘अपवादात्मक असे मोठे लोक’ यांच्यामध्ये काय फरक असतो ? त्या काही मोठ्या लोकांना काय ‘अपवादात्मक’ बनवते ?
‘द प्रोफाइल’ या बातमीपत्रासाठी पोलिना यांनी पाच वर्षांच्या कालावधीत जगभरातील हजारो जास्त यशप्राप्ती केलेल्या लोकांच्या जीवनाचा केवळ अभ्यासच नाही, तर विश्लेषण केलं आहे. या लोकांनी त्यांच्यासमोर उभ्या राहिलेल्या प्रश्नांची उत्तरं तर्काचा वापर करून कशी शोधली, अडचणींचा सामना करून त्या दूर कशा केल्या, रोजच्या कामात अडकून पडणारी स्वतःची निर्मितीक्षमता बंधमुक्त करून तिचा वापर नवनिर्मितीसाठी कसा केला, प्रचंड दबावाखाली असतानासुद्धा उत्तम कामं कशी केली याचा शोध घेतला आहे आणि त्या शोधप्रक्रियेमधून त्यांनी ते लोक केवळ मोठे नाहीत तर ‘अपवादात्मक मोठे’ कसे बनल, हे वाचकांना समजावून सांगितलं आहे.



Reviews
There are no reviews yet.