नेक्सस
₹500 Original price was: ₹500.₹450Current price is: ₹450.
- Book : नेक्सस
- Authors :युवाल नोआ हरारी
- Translator: प्रणव सखदेव
- Pages: 464
-
Price :
₹500Original price was: ₹500.₹450Current price is: ₹450. - ISBN: 978-81-980859-5-5
कथांनी आपल्याला जवळ आणलं, बांधून ठेवलं. पुस्तकांनी आपल्या कल्पनांचा आणि मिथकांचा प्रसार केला.
इंटरनेटने आपल्याला अमर्याद ज्ञानाची कवाडं खुली करून दिली. अल्गोरिदमला आपली गुपितं समजली
आणि आता ते आपल्याला एकमेकांशी झुंजवत आहे. एआय काय करेल ?
नेक्सस म्हणजे आपण या क्षणापर्यंत कसे पोचलो याबद्दलचं थरारक कथन… हे पुस्तक येत्या काळात टिकून राहण्यासाठी आणि आपला विकास साधण्यासाठी आपण कोणते निर्णय घेतले पाहिजेत आणि कोणत्या निवडी आत्ताच केल्या पाहिजेत, याचा जाहीरनामा आहे.
Availability: 914 in stock
1 review for नेक्सस
Add a review Cancel reply
Recently Viewed Books
You haven't viewed at any of the products yet.



Dilip Ingle –
नेक्सस हे पुस्तक आपल्या समोर कोणत्या समस्या निर्माण होणार आहेत त्या वेळी आपण कसं वागायचं हे समजावून सांगितले आहे नक्की वाचा