श्री संत गाडगेबाबा
₹150.00 Original price was: ₹150.00.₹125.00Current price is: ₹125.00.
- Book : श्री संत गाडगेबाबा
- Authors :प्रबोधन ठाकरे
-
Price :
₹150.00Original price was: ₹150.00.₹125.00Current price is: ₹125.00. - ISBN: 9789384600457
गाडगेबाबांचा देव देवळात कधीच नव्हता. ते वरवीं पंढरपूरला जात असत पण त्यांनी गाभाऱ्यात जाऊन देवदर्शन केले नाही. जनताजनार्दन आणि कर्मवादी लोकांत त्यांनी देव पाहिला. भुकेल्याला अन्न देणारा व तहानलेल्यांना पाणी पाजणारा, नग्न असलेल्यास वख देणाऱ्याला ते देव मानीत. माणसामाणसातील प्रेम, सहानभूती, वर्गविहीत जातीमुक्त समाजव्यवस्था, हुंडाविरोध, कर्जमुक्ती, रखी शिक्षण, व्यसनमुक्ती, सर्वधर्मसमभाव, भूतदया, ईश्वरावर श्रद्धा, वृक्षलागवड अशी समाजोपयोगी कार्य करण्याची तळमळ ही बाबांची देवकल्पना होती. म्हणूनच दीनदलितांसाठी आयुष्य वेचणाऱ्या आंबेडकरांना किंवा परदास्यातून मुक्ती देणाऱ्या गांधीजीला देव माना, त्यांच्यातील माणुसकीची पूजा करा असे लोकांना बाबा सांगत.
Be the first to review “श्री संत गाडगेबाबा” Cancel reply
Recently Viewed Books
You haven't viewed at any of the products yet.
Reviews
There are no reviews yet.