प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन
₹200 Original price was: ₹200.₹180Current price is: ₹180.
- Book : प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन
- Authors :विवेक बिंद्रा
- Translator: प्रणव कुलकर्णी
- Pages: 224
-
Price :
₹200Original price was: ₹200.₹180Current price is: ₹180. - ISBN: 978-81-938036-3-9
आपल्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडत प्रत्येकालाच झळाळत्या यशाची वाट दाखवणारं पुस्तक प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन
या पुस्तकातून तुम्ही काय शिकाल ?
• कामातली अनावश्यक दिरंगाई टाळत कामावर संपूर्ण लक्ष केंद्रीत कसं करावं ?
• अतिरिक्त ताणतणाव कमी करून वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात योग्य संतुलन कसं साधावं?
• प्रभावी नियोजनाच्या साहाय्यानं आपली कार्यक्षमता कशी वाढवावी ?
• वेळेच्या सुयोग्य व्यवस्थापनासह अपेक्षित ध्येयपूर्ती कशी साध्य करावी ?
• ‘सर्वात मोठी पाच उद्दिष्ट’ आणि ‘सर्वांत लहान पाच उद्दिष्ट’ म्हणजे नेमक काय ?
Availability: 93 in stock
Be the first to review “प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन” Cancel reply
Recently Viewed Books
You haven't viewed at any of the products yet.



Reviews
There are no reviews yet.