प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

आपल्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडत प्रत्येकालाच झळाळत्या यशाची वाट दाखवणारं पुस्तक प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन

 या पुस्तकातून तुम्ही काय शिकाल ?

• कामातली अनावश्यक दिरंगाई टाळत कामावर संपूर्ण लक्ष केंद्रीत कसं करावं ?

• अतिरिक्त ताणतणाव कमी करून वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात योग्य संतुलन कसं साधावं?

• प्रभावी नियोजनाच्या साहाय्यानं आपली कार्यक्षमता कशी वाढवावी ?

• वेळेच्या सुयोग्य व्यवस्थापनासह अपेक्षित ध्येयपूर्ती कशी साध्य करावी ?

• ‘सर्वात मोठी पाच उद्दिष्ट’ आणि ‘सर्वांत लहान पाच उद्दिष्ट’ म्हणजे नेमक काय ?

Availability: 98 in stock

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart