११ महिन्यांत २६ किलो

₹250

हे पुस्तक केवळ एका लेखकाचे आत्मकथन किंवा वजन कमी केल्याची रंजक गोष्ट नाही; तर हा आरोग्याचा एक शास्त्रीय, सोपा आणि मानवी दस्तऐवज आहे. कॅलरी डेफिसिट, बीएमआय, फायब्रोस्कॅन यांसारख्या कठीण वैद्यकीय गोष्टी तुम्ही अत्यंत सोप्या मराठीत वाचकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. आयुष्य बदलून टाकणारा हा प्रवास इतक्या सुंदर पुस्तकात रूपांतरित केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार ! वजन कमी करायची इच्छा असलेल्या प्रत्येक वाचकाने, नव्या पिढीने आणि आरोग्यप्रेमी व्यक्तींनी हे पुस्तक आवर्जून वाचलेच पाहिजे.
– डॉ. प्रणिता अशोक (MBBS. MD. PhD. आहारतज्ज्ञ)
” माझ्यासारख्या खाण्या-पिण्याची आणि पदार्थ बनवण्याची आवड असणाऱ्या एका ‘फूडी’ला जर ११ महिन्यांत २६ किलो वजन कमी करता आलं, तर तुम्हालाही ते साध्य करता येऊ शकतं असा विश्वास देण्यासाठी हे अनुभवकथन आहे.”

2 reviews for ११ महिन्यांत २६ किलो

  1. Rated 5 out of 5

    Kshitija Barkade –

    Kshitija Barkade

  2. Rated 5 out of 5

    Kshitija Barkade –

    Good book

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart