प्राचीन भारताचा इतिहास – 3 पुस्तकांचा संच

Original price was: ₹1,500.Current price is: ₹1,199.

प्राचीन भारताच्या इतिहासाबाबत ३ महत्वपूर्ण पुस्तकं आता मराठीत…

१) प्राचीन भारताचा इतिहास – आर.एस. शर्मा

  • पृष्ठसंख्या: 370
  • किंमत: 400

इतिहासाच्या लेखनाच्या रचनेतील दृष्टिकोन, स्रोत, आणि त्यांचे महत्त्व यांपासून सुरुवात करून, संस्कृती, साम्राज्ये आणि धर्म यांची सुरुवात कशी झाली? त्यांचा विकास कसा झाला? याची ओळख या पुस्तकात करून दिलेली आहे. हडप्पा संस्कृतीपासून ते हर्षवर्धन काळापर्यंतचा समग्र ऊहापोह यात मिळेल.

२) प्राचीन भारताची संकल्पना – उपिंदर सिंग

  • पृष्ठसंख्या: 644
  • किंमत: 600

पुरातत्त्वविद्या, कोरीव लेख आणि अनेक संहितांच्या आधारे भारताच्या प्राचीन इतिहासाची पुनर्मांडणी करणारे पुस्तक. प्रदेशांचा इतिहास, राजकीय कल्पना आणि प्राचीन स्थळांचा आधुनिक इतिहास यांचा यात समावेश आहे.

३) सम्राट अशोक – पॅट्रिक ऑलिवेल

  • पृष्ठसंख्या: 392
  • किंमत: 500

एक महान योद्धा ते तत्त्वज्ञ राजा… शिलालेखांच्या आधारे रेखाटलेले मौर्य सम्राट अशोकाचे सर्वात अचूक आणि जिवंत व्यक्तिचित्रण.

इतिहासप्रेमी, अभ्यासक, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी अपरिहार्य अशी ही तिन्ही पुस्तकं आता विशेष ‘कॉम्बो ऑफर’ मध्ये सवलतीत उपलब्ध आहेत!

खास वैशिष्ट्ये: ✅ ३ जागतिक कीर्तीचे लेखक आता मराठीत ✅ विशेष सवलत (Bundle Discount) ✅ Free Shipping उपलब्ध! 🚚

Availability: 991 in stock

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्राचीन भारताचा इतिहास – 3 पुस्तकांचा संच”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart