आपण का झोपतो
₹400 Original price was: ₹400.₹360Current price is: ₹360.
- Book : आपण का झोपतो
- Authors :मॅथ्यू वॉकर
- Translator: शुभदा विद्वंस
- Pages: 392
-
Price :
₹400Original price was: ₹400.₹360Current price is: ₹360. - ISBN: 978-81-952195-2-0
या पुस्तकातून एक मेंदूविज्ञान शास्त्रज्ञ आपल्याला दाखवून देतो, की रात्री चांगली झोप घेतल्यास आपण अधिक हुशार, अधिक आकर्षक, सडपातळ, आनंदी आणि निरोगी होऊ शकतो, तसंच कर्करोगालाही आपल्यापासून चार हात लांब ठेवू शकतो… खरंच या पुस्तकामुळे माझे डोळे उघडले!’
– मार्क ओ कॉनेल,
गार्डियन ‘झोप, स्वप्नांचा प्रदेश आणि झोपेशी संबंधित आजार यांबद्दल सध्याच्या संशोधनांचा दाखला देऊन वॉकर झोपेबद्दलचे गूढ बाजूला सारतात. बाळांच्या बाबतीत झोपेचं महत्त्व ते आरईएम झोपेत स्वप्न पडण्याचा आजारांशी असलेला संबंध असे अनेक मुद्दे ते समजावून सांगतात. हे पुस्तक ‘‘जागं’ करतं.’
-बार्बरा कायझर, नेचर
Availability: 81 in stock
Be the first to review “आपण का झोपतो” Cancel reply
Recently Viewed Books
You haven't viewed at any of the products yet.



Reviews
There are no reviews yet.