Author Name | |
---|---|
Book | |
Price | 199 |
ISBN | 978-81-19812-80-6 |
Pages | 144 |
Translator |
ॲटिट्युड
₹199.00 Original price was: ₹199.00.₹180.00Current price is: ₹180.00.
- Book : ॲटिट्युड
- Authors :ॲडम ॲश्टन व ॲडम जोन्स
- Translator: सीमा भानू
- Pages: 144
-
Price :
₹199.00Original price was: ₹199.00.₹180.00Current price is: ₹180.00. - ISBN: 978-81-19812-80-6
२१ व्या शतकाची मनोवृत्ती
तुम्ही कधी तुमचे आयुष्य बदलून टाकणाऱ्या माहितीला सामोरे गेला आहात का? ज्यामुळे तुम्हाला वाटले, की कुणी मला याबद्दल आधीच का सांगितले नाही ?
अॅडम आणि अॅडम यांना लाखो लोकांनी ‘व्हॉट यू विल लर्न’ या पॉडकास्टवर ऐकले आहे. इथे त्यांनी विश्वातील अनेक बुद्धिमान व्यक्तींच्या उत्तम कल्पनांचा अभ्यास करण्यासाठी हजारो तास घालवले आहेत. त्यांचा नेहमी विचारला जाणारा प्रश्न : ‘तुम्ही आतापर्यंत शिकलेला सगळ्यात चांगला धडा कुठला?’ एका साध्या प्रश्नाला साधे उत्तर मिळेल असे तुम्हाला वाटले असेल तर तसे झालेले नाही. निदान आतापर्यंत तरी…
‘देंट दे नेव्हर टॉट यू’ तुम्हाला अशा एका प्रवासाला घेऊन जाईल जिथे जगातील अतिशय प्रसिद्ध विचारवंतांचे वैयक्तिक विकास, करीअर, व्यवसाय, वैयक्तिक अर्थकारण, मानवी स्वभाव, इतिहास आणि तर्कशास्त्र यावरचे विचार समजतात. प्रत्येक धडा हा उपयुक्त आहे आणि एक रात्र तुमचे आयुष्य बदलू शकते.
लक्षात ठेवा, तुमची मनोवृत्ती योग्यता नव्हे आयुष्याप्रतीचा तुमचा दृष्टिकोन ठरवते.
Reviews
There are no reviews yet.