बोलू नका करून दाखवा

Original price was: ₹250.00.Current price is: ₹220.00.

शाळेत आपल्याला गणित आणि इतिहासासारखे विशिष्ट विषय शिकवले जातात. पण आपल्याला :

* विक्री कशी करायची

*नातेसंबंध कसे घट्ट करायच

*आव्हानांना कसं सामोरं जायचं

*स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यायची

* स्वतःचं संपर्कजाळं कसं निर्माण करायचं

* स्वतःच्या पैशांचं नियोजन कसं करायचं

* हे शिकवलं जात नाही.

मोठे झाल्यावर अशा प्रकारच्या, अतिशय अवघड परिस्थितीला आपल्याला अनेकदा सामोरं जावं लागतं,म्हणून या सारखे  प्रभावी सल्ले या पुस्तकात सांगितलेले आहेत, आणि म्हणून, हे पुस्तक वाचायलाच हवं.

Availability: 998 in stock

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बोलू नका करून दाखवा”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart