कॉसमॉस
₹450 Original price was: ₹450.₹399Current price is: ₹399.
- Book : कॉसमॉस
- Authors :कार्ल सेगन
- Translator: प्रणव सखदेव
- Pages: 354
-
Price :
₹450Original price was: ₹450.₹399Current price is: ₹399. - ISBN: 978-93-91629-90-8
कुतूहलजनक, कल्पक,
वाचनीय, विविधांगी…
न्यू यॉर्क टाइम्स
विश्वाच्या उत्क्रांतीची, विकासाची, जीवनाच्या उत्पत्तीची आणि विज्ञान व
सभ्यता एकमेकांसोबत कशा वृद्धिंगत झाल्या, कोणत्या बळांनी आणि
व्यक्तिमत्त्वांनी आधुनिक विज्ञानाला आकार दिला याची विलक्षण अशी.
कथा हे पुस्तक आपल्याला सांगतं. कार्ल सेगन यांनी या पुस्तकामधून
वैज्ञानिक संकल्पना रंजक प्रकारे समजावून सांगितल्या आहेत. सेगन यांची
ही क्षमता वाखाणण्याजोगी असून त्यामुळे हे पुस्तक विज्ञानाबद्दलच्या
पुस्तकांच्या यादीत अग्रणी आहे आणि कायमच राहील.
Availability: 965 in stock
Be the first to review “कॉसमॉस” Cancel reply
Recently Viewed Books
You haven't viewed at any of the products yet.



Reviews
There are no reviews yet.