गुणवत्तेची जुलूमशाही
₹400.00 Original price was: ₹400.00.₹340.00Current price is: ₹340.00.
- Book : गुणवत्तेची जुलूमशाही
- Authors :गुणवत्तेची जुलूमशाही- मायकेल जे सॅंडल
- Translator: उद्धव बोरकर
- Pages: 312
-
Price :
₹400.00Original price was: ₹400.00.₹340.00Current price is: ₹340.00. - ISBN: 978-93-91629-73-1
आजच्या युगात विजेते आणि पराभूत ही विभागणी कधी नव्हे इतकी तीव्र झाली आहे. आधीच सुदैवी असलेल्यांना सोयीचं ठरेल अशा रितीने अडथळ्यांची रचना केली जाते. याचा परिणाम म्हणून संताप व हताशा खदखदायला लागतात. आज दिसणारा लोकानुनयी विरोध व टोकाचं धृवीकरण ही या परिस्थितीची निष्पत्ती आहे. यातून सरकार आणि आपले सहनागरिक या दोघांविषयीही सखोल अविश्वास निर्माण झाल्याचं दिसतं.आपल्या काळातील या उग्र राजकारणावर मात करायची असेल तर, जागतिकीकरण व वाढत्या विषमतेसोबत आलेल्या यशापयशासंदर्भातील आपल्या प्रवृत्तींचा पुनर्विचार करायला हवा, असा युक्तिवाद विख्यात तत्त्वज्ञ मायकल जे. सँडेल करतात. गुणीजनसत्ताक व्यवस्था विजेत्यांमध्ये अहंकार निर्माण करते आणि मागे पडलेल्यांविरोधात कठोर निवाडा केला जातो, असं सँडेल नमूद करतात. यशाविषयी विचार करण्याचा पर्यायी मार्ग त्यांनी प्रस्तुत पुस्तकात मांडला आहे.
Availability: 93 in stock
Reviews
There are no reviews yet.