जीवन समजून घेतांना
₹250 Original price was: ₹250.₹225Current price is: ₹225.
- Book : जीवन समजून घेतांना
- Authors :गौर गोपाल दास
- Translator: शुचिता फडके
- Pages: 205
-
Price :
₹250Original price was: ₹250.₹225Current price is: ₹225. - ISBN: 978-0-143-44724-5
आपल्या बुद्धिचातुर्यामुळे इतरांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे कार्य गौर गोपाल दासजी हे आधुनिक काळातील वक्ते अतिशय सहजतेने पार पाडतात.’ -हेमा मालिनी
‘जीवन जगताना अर्थपूर्णता आणि समतोल ह्या दोन्हींचं भान कसं राखावं ह्याबद्दल मिळालेले मार्गदर्शन, तेही गोष्टीरूपात आणि समजण्यायोग्य दाखले देत. -नितीन गडकरी
आला दिवस ढकलू नका प्रत्येक क्षण समरसून जगा
मुंबईच्या प्रचंड ट्रॅफिकमधून जात असताना गौर गोपाल दास आणि त्यांचा तरुण, श्रीमंत मित्र हॅरी गप्पा मारू लागतात. ‘माणसाची आजची अवस्था’ या विषयावर बोलता-बोलता आयुष्य, त्यामागचा अर्थ, शाश्वत आनंद असे अनेक विषय त्यांच्या बोलण्यात येतात.
Availability: 994 in stock
Be the first to review “जीवन समजून घेतांना” Cancel reply
Recently Viewed Books
You haven't viewed at any of the products yet.
Reviews
There are no reviews yet.