काय, किती आणि कसं खायचं?

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.

“अंडं खाऊन कोलेस्टेरॉल वाढतं का?”
“मधुमेह असल्यास आंबा खाऊ शकतो का?”
“आहारातून पुरेसं प्रोटीन कसं मिळवायचं?”
“साखरेऐवजी गूळ खाऊन शुगर कंट्रोल होते का?”

अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं ह्या पुस्तकात तुम्हाला सापडतील.
क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट अमिता गद्रे ह्यांनी आपल्या २० वर्षांच्या
अनुभवावरून सोप्या भाषेत पण विज्ञानाचा आधार घेऊन हे
प्रॅक्टिकल पुस्तक लिहिलं आहे. ह्या पुस्तकात तुम्हाला रोज
पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तर मिळतीलच, शिवाय एक सोपं आणि
सस्टेनेबल आहाराचं गाईड पण प्राप्त होईल.

“आजच्या सोशल मीडियाच्या काळात जिथे सल्ल्यांचा भडिमार असतो तिथं
अमिताचा ‘नो नॉनसेन्स पण प्रॅक्टिकल’ आवाज आपल्याला आधार देतो.
जेवणाच्या सवयी आपल्या आयुष्याच्या चौकटीत राहून बदलता येतात हे
अमिता ह्या पुस्तकात सोप्या पद्धतीने दाखवते.”
-सई कोरान्ने-खांडेकर, लेखिका व कलिनरी कन्सल्टंट
“आहार कसा असायला हवा याचं सहज, सोपं आणि सुटसुटीत उत्तर!”
– ओंकार जाधव, सह-संस्थापक, अमुक तमुक पॉडकास्ट

16 reviews for काय, किती आणि कसं खायचं?

  1. Rated 2 out of 5

    Kavita Magarkar

  2. Rated 5 out of 5

    Amita Mhaskar

    Eagerly waiting to read the book by Amita

  3. Rated 5 out of 5

    Srushti Bhurke

    Eagerly waiting

  4. Rated 5 out of 5

    Vrushali Karbhari

    Amita’s suggestions are best

  5. Rated 4 out of 5

    Jayashree

    .

  6. Rated 5 out of 5

    Ranjana Patil

    Exited

  7. Rated 5 out of 5

    Shital mhaske

    Waiting

  8. Rated 5 out of 5

    Dr.Vaibhav Sapnar Patil

    Waiting for book……

  9. Rated 5 out of 5

    Nitin Pawar

    सकस आहाराबाबत आपण अगदी सोप्प्या आणि सर्वांना समजेल अशा भाषेत माहिती देताt, ते खूप कौतुकास्पद आहे.

  10. Rated 3 out of 5

    Dt Shailendra S

    Amita च पुस्तक तिच्यासारखंच बोलक आणि सुंदर असणार. वाचायला उत्सुक आहे. Dt Shail Goa.

  11. Rated 4 out of 5

    Padma Rajput

    waiting

  12. Rated 4 out of 5

    Padma Rajput

    waiting with excitement

  13. Rated 5 out of 5

    Shraddha Rupesh

    Can’t wait to read 😅👍

  14. Rated 5 out of 5

    RB Sohoni

    Exited
    Eagerly waiting to read the book by Amita

  15. Rated 5 out of 5

    Rupali Belvalkar

    I m excited to read this book
    Waiting

  16. Rated 5 out of 5

    Dhruv Pratap Singh

    Looking forward for this book and many more in future

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart