काळाचा संक्षिप्त इतिहास
₹300.00 Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00.
- Book : काळाचा संक्षिप्त इतिहास
- Authors :स्टीफन हॉकिंग
- Translator: सुभाष देसाई
- Pages: 240
-
Price :
₹300.00Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00. - ISBN: 978-81-945895-7-0
यांसारख्या ऑणि इतर अनेक मन भारून टाकणाऱ्या रहस्यांचा शोध सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत या शतकातील सर्वांत विलक्षण बुद्धिमान शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन डब्ल्यू, हॉकिंग यांनी घेतला आहे. हॉकिंग वाचकाचे बोट धरून त्याला अवकाश-काळ, कृष्णविवर, क्वार्क, प्रतिद्रव्य आणि काळाचा बाण, महास्फोट यांच्या अनोख्या विश्वात फिरवून आणत असताना वाचकाचे कुतूहल शमते. त्याच्या बुद्धीला आव्हान मिळते आणि विश्वनिर्मितीच्या मागील रहस्यांचे सम्यक दर्शन होते.
एका चांगल्या शिक्षकाकडे असायला हवे त्या सर्व गुणांची नैसर्गिक देणगीच स्टीफन हॉकिंगना लाभली आहे. सहजसोपी शैली, कठीण विषय सोपा करून सांगण्याची हातोटी, नर्मविनोदाची पखरण आणि जागोजागी पेरलेली रोजच्या आयुष्यातील
उदाहरणे. – न्यूयॉर्क टाइम्स
Availability: 96 in stock
Reviews
There are no reviews yet.