लढे विवेकवादाचे
₹400 Original price was: ₹400.₹360Current price is: ₹360.
- Book : लढे विवेकवादाचे
- Authors :प्रा. प. रा. आर्डे
- Pages: 342
-
Price :
₹400Original price was: ₹400.₹360Current price is: ₹360. - ISBN: 9789391629052
या पुस्तकातून विश्ववंद्य सॉक्रेटिस, पाश्चात्य राजकीय तत्त्वज्ञानाचा जनक प्लेटो, महान ज्ञानी ॲरिस्टॉटल, क्रूर धर्मांधांची बळी हायपेशिया, दूरदर्शी गॅलिलिओ, मानवी स्वातंत्र्याचा मुक्तिदाता व्हॉल्टेअर, पॉल कुर्त्झ, विज्ञानयोगी आयझॅक ॲसिमोव्ह, अवकाश पक्षी कार्ल सेगन, महान विचारवंत बर्ट्रांण्ड रसेल, आधुनिक चार्वाक रिचर्ड डॉकिन्स पासून अब्राहम कोवूर, फुले, आंबेडकर, पेरियार, गोरा, भगतसिंग, हमीद दलवाई, आ. ह. साळुंखे, तस्लिमा नसरीन ते नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांची ओळख होते तसेच चेटकीण प्रथा आणि धर्मयुद्धे, रेनेसाँ काळ, भारतातील धर्मकलह, महाराष्ट्रातील धर्मचिकित्सेची चळवळ यांची माहिती मिळते. इतकेच नव्हे तर यातून विवेकवादाची वाटचाल अधोरेखित होते.
Availability: 950 in stock
Be the first to review “लढे विवेकवादाचे” Cancel reply
Recently Viewed Books
You haven't viewed at any of the products yet.
Reviews
There are no reviews yet.