मेक एपिक मनी

Original price was: ₹299.Current price is: ₹270.

फॉर्च्यून मॅग्झीनच्या, भारतासाठी तयार करण्यात आलेल्या ४० अंडर ४० लिस्टमध्ये आणि फोर्ज टॉप १०० डिजीटल क्रिएटर्स लिस्टमध्येही बेस्ट सेलिंग कंन्टेन्ट क्रिएटर म्हणून समाविष्ट झालेल्या अंकुश वारिकू यांचे तिसरे पुस्तक.
‘शाळा-महाविद्यालयांमध्ये पैशाविषयी चर्चा का केली जात नाही? आई-वडील मुलांना पैशांविषयी काहीच का शिकवत नाहीत ? पैशाविषयी जे काही समजतं ते अनेक ठिकाणी ठेचकाळत, धक्के खातच का शिकावं लागतं ? या सगळ्या गोष्टी बदलल्याच पाहिजेत. ‘मेक एपिक मनी’ या माझ्या पुस्तकातून तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतील. मी स्वतः ज्या गोष्टी खूप उशिरा अतिशय मुश्किलीनं शिकलो, त्या सगळ्या गोष्टी या पुस्तकातून लाखो-कोट्यवधी वाचकांना शिकवण्याची माझी इच्छा आहे.’

– अंकुर वारिकू

Availability: 48 in stock

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मेक एपिक मनी”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart