माझी जन्मठेप

Original price was: ₹450.00.Current price is: ₹405.00.

स्वातंत्र्य लढ्यातील एक धगधगता यज्ञ म्हणजे सावरकर !   सतत धुमसत असलेला तप्त ज्वालामुखी म्हणजे सावरकर !

ज्याच्या श्वासाश्वासात मातृभूमीचाच ध्यास, म्हणजेच सावरकर!   तप्त, प्रदीप्त व्यक्तिमत्त्व, असामान्य कर्तृत्व, असीम धैर्य, पराकोटीचा त्याग, ऐकणाऱ्याला चेतविणारे अमोघ वर्तृत्व, रक्तात अंगार पेटविणारे लेखन, म्हणजे सावरकर !

सावरकरांनी अंदमानात व्यतीत केलेल्या एकेका दिवसाची कहाणी म्हणजेच ‘माझी जन्मठेप’. हे वाचून ज्याचे रक्त सळसळणार नाही तो देशभक्त नव्हेच !

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “माझी जन्मठेप”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart