पी.सी.ओ.एस.
₹250 Original price was: ₹250.₹225Current price is: ₹225.
- Book : पी.सी.ओ.एस.
- Authors :डॉ. विकास पाचोरे
- Pages: 221
-
Price :
₹250Original price was: ₹250.₹225Current price is: ₹225. - ISBN: 978-81-953772-3-7
पीसीओएस’ हा तरुण मुली आणि स्त्रियांमध्ये होणारा
एक सर्वसाधारण आजार आहे. भारतात गेल्या दहा वर्षांत हा
आजार एखाद्या साथीसारखा पसरला आहे. मासिक पाळीच्या
तक्रारी आणि वंध्यत्वावर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या अनेक
पेशंट्समध्ये अनपेक्षितपणे ‘पीसीओएस’चे निदान होते.
‘पीसीओएस’ हा खरे तर एक लक्षणसमुच्चय आहे.
अनियमित मासिक पाळी, वंध्यत्व, चेहऱ्यावर अनावश्यक केस
उगवणे, मुरूम (तारुण्यपीटिका), वजन वाढणे, डोक्यावरचे
केस गळणे इत्यादी. अनेक लक्षणे ‘पीसीओएस’मध्ये एकत्रित
आढळतात.
Be the first to review “पी.सी.ओ.एस.” Cancel reply
Recently Viewed Books
You haven't viewed at any of the products yet.



Reviews
There are no reviews yet.