समग्र संविधान

Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.

 प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधानाचे पालन करावे आणि त्यातील आदर्श व संस्था यांचा, तसेच राष्ट्रध्वजाचा व राष्ट्रगीताचा आदर राखावा,’ हे नागरिकांचे प्रथम मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानाने सांगितले आहे. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी आपण आपले संविधान जाणून घ्यायला हवे – आपल्यावर शासन कसे चालवले जाते आणि नागरिक म्हणून आपले लोकशाही हक्क व जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, हे आपण समजून घ्यायला हवे. संविधान जाणून घेण्याचे अभियान शाळा व महाविद्यालयांमधील शिक्षक आणि विद्यार्थी यांपासून सुरू होऊ शकते. प्रस्तुत पुस्तकात साध्या व सुलभ भाषेत जगातील सर्वांत मोठ्या संविधानाची व त्याच्या कामकाजाची संक्षिप्त ओळख करून देण्यात आली आहे. तसेच आपल्या संविधानाशी संबंधित काही मिथके व गैरसमजुती पुसण्याचे कामसुद्धा या पुस्तकातून केले आहे. ही राज्यघटना प्रत्यक्षात आणण्यासारखी आहे. ती लवचीक आहे आणि शांततेच्या आणि बुद्धाच्या वेळी देशाला एकत्र ठेवण्याच्या बाचतीत ही अत्यंत सामर्थ्यवान व सक्षम आहे. खरोखर जर या नवीन राज्यघटनेप्रमाणे गोष्टी सुरळीत चालल्या नाहीत, तर त्याचे कारण आपल्या राज्यघटनेतील दोष नसून, मनुष्य समाजातील अधमपणा हाच असेल असे मला म्हणावे लागेल.
डॉ. बाबासाहेच आंबेडकर – दिनांका ४ नोव्हेंबर १९४८

10 reviews for समग्र संविधान

  1. Rated 5 out of 5

    अमोल करणकळे

    Nice

  2. Rated 5 out of 5

    अमोल भैय्या करणकळे

    Good

  3. Rated 5 out of 5

    अमोल करणकळे

    सन्मग्र संविधान पुस्तक

  4. Rated 4 out of 5

    Amol Kantale

    Yes

  5. Rated 5 out of 5

    Kishor Eknath Rokade

    Best

  6. Rated 5 out of 5

    Shankar Kokane

    Simple language and understandable, thank you

  7. Rated 5 out of 5

    Pandurang

    Nandurbar AP lahan sahada

  8. Rated 5 out of 5

    Pratibha Kalbaji kadam

    उकृष्ट पुस्तक असेल.

  9. Rated 5 out of 5

    Vandana kashinath kate

    10

  10. Rated 5 out of 5

    Pankaj wakode (verified owner)

    Very nice

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart