सावरकर भाग १
₹999.00 Original price was: ₹999.00.₹799.00Current price is: ₹799.00.
- Book : सावरकर भाग १
- Authors :विक्रम संपत
- Pages: 494
-
Price :
₹999.00Original price was: ₹999.00.₹799.00Current price is: ₹799.00. - ISBN: 978-81-953772-1-3
सावरकरांचा हिंदुराष्ट्र संकल्पनेवर विश्वास होता. हिंदूहिताचा आणि हिंदुत्वाचा त्यांनी पुरस्कार केला. सावरकर – एक बहुपेडी व्यक्तिमत्त्व आणि इतिहासकारांना पडलेले एक कोडे ! भारताच्या एका अग्रणी स्वातंत्र्ययोद्ध्याला समजून घेण्यासाठी हे चरित्र नक्की वाचा.
- ‘विक्रम संपत यांनी उत्कृष्ट चरित्र चितारले आहे… त्यामुळे आधुनिक भारतातील एका क्रांतिकारकाच्या चरित्रकथेचा समतोल साधला जाईल.’
मेघनाद देसाई, प्रख्यात लेखक आणि स्तंभलेखक; प्राध्यापक एमिरिटस, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
Availability: 98 in stock
Be the first to review “सावरकर भाग १” Cancel reply
Recently Viewed Books
You haven't viewed at any of the products yet.
Reviews
There are no reviews yet.