व्यक्तिमत्व विकासावरील सहा पुस्तकांचा संच
₹1,250 Original price was: ₹1,250.₹1,000Current price is: ₹1,000.
-
Price :
₹1,250Original price was: ₹1,250.₹1,000Current price is: ₹1,000.
1. द पॉवर ऑफ पॉजिटीव्ह थिंकिंग
पाने: 252 । किंमत: ₹250
2.चिंता सोडा आनंदाने जगा
पाने: 295 । किंमत: ₹200
3.मित्र जोडा लोकांना प्रभावित करा
पाने: 254 । किंमत: ₹200
4.थिंक अँड ग्रो रिच
पाने: 224 । किंमत: ₹200
5.प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन
पाने: 224 । किंमत: ₹200
6.द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईड
पाने: 240 । किंमत: ₹200
हे पुस्तक म्हणजे यशस्वी होण्याचा मूलमंत्र ! काही लोक यशस्वी होतात, तर काही अयशस्वी. काही जण समृद्धीच्या वर्षावात न्हाऊन निघलात, तर काहींना दारिद्रयाचे चटके सहन करावे लागतात. काहींच्या आयुष्यात नात्यांची मधुरता असते तर काही जण वादविवादाच्या, अविश्वासाच्या भडाग्नीत होरपळून निघतात. काहींकडे स्वास्थ्याची दौलत आणि मनःशांती असते, तर काही जण आजारांनी बेजार असतात. असं का बरें ? या सर्वांची उत्तरं आहेत या पुस्तकात ! तुम्हाला शारीरिक, मानसिक, नातेसंबंध, आर्थिक व आध्यात्मिक स्तरावर यशस्वी व्हायचं असेल तर हे पुस्तक वाचायलाच हंव .






Reviews
There are no reviews yet.