शांत मन आनंदी जीवन
₹250.00 Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
- Book : शांत मन आनंदी जीवन
- Authors :हैमिन सुनिम
- Translator: माधुरी शानभाग,
- Pages: 224
-
Price :
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. - ISBN: 978-81-952195-4-4
‘द संडे टाईम्स’ या वृत्तपत्राच्या दहा पुस्तकांच्या बेस्ट सेलर यादीतील एक पुस्तक
‘झेन तत्त्वज्ञानाच्या एका संन्याशाकडून दिलेले यातील साधे उपदेशपर बोल तुमचीं नाती, करीअर आणि वृत्ती प्रफुल्लित करतील.’
-डेली मेल
हे जग व्यस्त आहे की तुमचे मन ?
जीवन मनापासून, आनंदाने जगण्यासाठी हैमिन सुनिम या बौद्ध संन्याशाने लिहिलेले हे पुस्तक अनेक उदाहरणे देऊन तुम्हाला मार्गदर्शन करते. कोरियामध्ये जन्मलेल्या या लेखकाने जीवनात अनेक बदल अनुभवले, अन् त्यातून यातील अध्यात्मिक सल्ले स्फुरले आहेत. यात कार्यामध्ये आलेले अपयश कसे हाताळावे, इथपासून जीवनात आलेलें प्रेम अन् नाती कशी फुलबाबीत इथवर अनेक गोष्टी येतात.
आधुनिक जीवनशैलीचा भाग झालेल्या ताणतणावांना माणसाने कसे सामोरे जावे यावर हैमिन सुनिम साध्या सोप्या अन् प्रेमळ शब्दांत मार्गदर्शन करतात. धर्म, राष्ट्र, वय यांच्या सीमा ओलांडून हे पुस्तक जीवनाचा वेग कमी केल्याने माणसाला, आत्मिक बळ मिळते, अन्, त्यायोगे आनंद मिळतो या सत्याची आठवण करून देते.
जग वेगाने फिरते आहे, याचा अर्थ आपणही वेगाने जावे असा होत नाही.’
Availability: 98 in stock
Reviews
There are no reviews yet.