शिवाजी कोण होता?
₹20
- Book : शिवाजी कोण होता?
- Authors :गोविंद पानसरे
- Pages: 80
- Price : ₹20
आदिलशाहचे सरदार – शहाजी महाराज शिवाजीचा
आरमार प्रमुख – दौलतखान
शिवाजीचा खास नोकर -मदारी म्हेतर
अफजलखानाचा वकील – कृष्णाजी भास्कर
शिवाजीचा वकील – काजी हैदर
औरंगजेबाचा सरदार- मिर्झाराजे जयसिंग
शिवाजीचा तोफखाना प्रमुख -इब्राहिम खान
स्वामिनिष्ठा की धर्मनिष्ठा ?
‘लांड्या’ बजाजीस मुलगी दिली. मुसलमान नेताजीस हिंदू केला. शिवा न्हाव्याने शिवाजीस वाचवले “होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवा न्हाव्याने शिवाजीस वाचवले “होता जीवा म्हणून वाचला शिवा”
“रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये” “झाडे म्हणजे रयतेची लेकरे” जमीन मोजली. वतने देण्यास विरोध. वसूल ठरवून दिला. दुष्काळात वसूल माफ.
क्षत्रिय कुलावतंस ? कुळवाडी भूषण ?
* या पुस्तकाच्या प्रचार व प्रसारासाठी ना नफा ना तोटा तत्त्वावर विक्री करण्यात येत आहे. शाळा, कॉलेज, लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये वाटप करण्यासाठी खरेदी केल्यास आणखी सवलत देण्यात येईल


Reviews
There are no reviews yet.