• तुम्हाला इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये तोटा सहन करावा लागत आहे का?
• तुम्ही कष्टानं मिळवलेला पैसा तुम्हाला सातत्यानं वाढवायचा आहे का ?
• सुयोग्य स्टॉक्स निवडण्यासाठी तुम्हाला काही सोप्या पद्धती शिकायच्या आहेत का?
यापैकी कोणत्याही प्रश्नचं उत्तर तुम्ही ‘हो’ असं दिलंत तर हे पुस्तक तुमचं सर्वोत्तम मार्गदर्शक असेल.
Reviews
There are no reviews yet.