स्वतःशी खोटे बोलणे थांबवा
₹250 Original price was: ₹250.₹225Current price is: ₹225.
- Book : स्वतःशी खोटे बोलणे थांबवा
- Authors :सायमन गिल्हम
- Translator: सुदर्शन आठवले
- Pages: 208
-
Price :
₹250Original price was: ₹250.₹225Current price is: ₹225. - ISBN: 9788119812448
ही अशी कठोर सत्ये आहेत जी कोणीच तुम्हाला सांगणार नाही, पण ती ऐकण्याची, समजून घेण्याची नितांत गरज आहे.
तुमच्या जीवनाच्या जोडीदाराच्या वर्तनाबद्दल स्पष्टीकरणे देणे, त्याच्या समर्थनार्थ सबबी सांगणे बंद करा. तुमच्या एखाद्या मित्राने तुमचा अपेक्षाभंग केला असेल, तुम्हाला निराश केले असेल, तर त्याकडे मित्र म्हणून दुर्लक्ष करू नका. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या उत्तम कामाविषयी उगीचच विनम्रता दाखवू नका, त्याविषयी चारचौघांत अभिमानाने बोलायला अजिबात कचरू नका, मागे-पुढे पाहू नका.
तुम्हाला सुख आणि आनंद देईल असेच जीवन जगायला सुरुवात करा.
1 review for स्वतःशी खोटे बोलणे थांबवा
Add a review Cancel reply
Recently Viewed Books
You haven't viewed at any of the products yet.




Namrata Borade –
माझ्या गरजेचे आहे