अखेरचे शिलेदार
₹350.00 Original price was: ₹350.00.₹315.00Current price is: ₹315.00.
- Book : अखेरचे शिलेदार
- Authors :पी. साईनाथ
- Translator: मेधा काळे
- Pages: 220
-
Price :
₹350.00Original price was: ₹350.00.₹315.00Current price is: ₹315.00. - ISBN: 978-81-959784-4-1
या देशाच्या स्वातंत्र्यासाठी नक्की कोण लढलं ? शेतकरी, कष्टकरी, गृहिणी, कारागीर, रानावनात वनोपज गोळा करणारे किंवा असेच इतर लाखो-करोडो सामान्य लोक इंग्रज राजवटीपुढे टाच रोवून उभे राहिले होते. यातले ना कुणी पुढे मंत्री झाले, ना राज्यपाल किंवा राष्ट्रपती. त्यांची वर्णी फार मोठ्या शासकीय पदांवरही कधी लागली नाही. इंग्रजी साम्राज्य आणि राजवटीला असलेला कडवा विरोध हीच त्यांची ऊर्मी होती.
अखेरचे शिलेदार या पुस्तकात स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ असलेले काही जण त्यांची गोष्ट आपल्याला सांगतात. भारताच्या विविध प्रांतातली, विभिन्न संस्कृती जपणारी, वेगवेगळ्या पार्श्वभूमीची, वेगळ्या भाषा बोलणारी, वेगवेगळ्या धर्माची ही मंडळी आहेत. काही आस्तिक आहेत तर काही नास्तिक. काही डावे, काही गांधीवादी तर काही आंबेडकरवादी.
Availability: 992 in stock
Reviews
There are no reviews yet.