या पुस्तकामध्ये स्वतः आजमावून बघता येतील अशी काही तंत्र सांगितलेली आहेत.
त्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन उत्साह आणू शकता आणि तुमच्या
आकांक्षा आणि आशा पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जाही
त्यातून मिळवू शकता.
या पुस्तकातून तुम्हाला खालील गोष्टी शिकायला मिळतील
•स्वतःवर आणि तुमच्या प्रत्येक कामावर विश्वास ठेवा.
•निर्धाराने कामाला लागा.
•तुमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती विकसित करा.
•सारखी काळजी करणे सोडून द्या आणि एक निवांत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा.
•तुमची वैयक्तिक आणि व्यावसायिक नाती जोपासा आणि सुधारा.
•तुमच्या आसपासच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवा.
• स्वतःवर प्रेम करा.
Reviews
There are no reviews yet.